महाराष्ट्रातील आघाडीचे गीत गायक
भक्तीगीते • भावगीते • जुनी मराठी व हिंदी गीते
महाराष्ट्रातील असंख्य कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात घर केलेले हे तरुण गायक, भक्तीगीते, भावगीते आणि जुन्या मराठी-हिंदी गाण्यांनी श्रोत्यांना तल्लीन करतात.